शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव येथील झट्टेच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर मोठा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:14 IST

फॉलोअर्सही हजारो : विलास व्यवसाय सांभाळून करतोय अभिनय

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सोशल मीडियावर येणारे व्हिडीओ लोकांना खिळवून ठेवतात. लोकांच्या रूचीनुसार कंटेट क्रिएट केले जातात. त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला जातो. अगदी कमी वेळाची 'रिल्स' असल्याने नागरिक मोठ्या आवडीने ते बघतात आणि लाइक्सदेखील करतात. विलास झट्टे या इन्फ्लूएन्सरचा आता सोशल मीडियावर बोलबाला आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे.

मारेगाव येथील विलास झट्टे हे कंटेट क्रिएटर्स इन्फ्लूएन्सर (प्रभावक) असून, त्याचा स्वतःचा बुट हाउसचा व्यवसाय आहे. बालपण तालुक्यातील पाथरी गावात गेले. त्याचे 'साधा माणूस' हे कॅरेक्टर लोकांना खिळवून ठेवणारे आहे. लहान-लहान विनोदातून समाजप्रबोधन करण्यात येते. लोकांना नेमके काय आवडते, हे माहीत नसल्याने व्ह्यूज मिळाले नाही. मात्र, चार महिन्यापूर्वी 'साधा माणूस' नावाचे कॅरेक्टर केले आणि लोकांची त्याला पसंती मिळाली. मग हेच कॅरेक्टर पुढे नियमित केले. या अल्पकालावधीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ४० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.

यश बघायला 'बाबा' नाहीत विलास याने सुरुवातीला बनविलेल्या व्हिडीओ व रिल्सला प्रसिद्धी मिळाली नाही. तरी त्याने अभिनयाचा छंद सोडला नाही. वडिलांना अभिनयाची आवड असल्याने ते कायम विलासला प्रोत्साहन द्यायचे. तीन एप्रिल रोजी वडिलांचे निधन झाले आणि विलासचा आधारवड कोसळला. माणसाचे जीवन कधीही संपू शकते, हे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण केली. मिळत असलेले यश बघायला 'बाबा'नाही, ही सल विलासला आहे.

नवख्यांना येते निराशा कोणतेही यश एका दिवसात मिळत नाही. त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे. ते अपडाऊन होत राहते. इन्फ्लुएन्सर म्हणून अनेक जण कंटेट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लोकांच्या पसंतीला पडत नाही. काम करूनही प्रसिद्धी मिळत नसल्याने नवख्यांना निराशा येत असल्याचे वास्तव आहे.

बक्कळ कमाई, पण एका दिवसात नाही सोशल मीडियावर नियमित दिसणाऱ्या अनेक इन्फ्लुएन्सरची कमाई लाखोंच्या घरात आहे. सेलिब्रिटी म्हणून त्यांना मोठमोठ्या कार्यक्रमात बोलावले जाते. पण हे यश त्यांना एका दिवसात मिळाले नाही. त्यासाठी सातत्य ठेवत लोकांना काय आवडते, त्यानुसार कंटेट दिल्यामुळे शक्य झाले आहे.

नवीन इन्फ्लुएन्सरना काय सल्ला "हा प्लॅटफॉर्म चांगला आहे. चांगले कंटेंट देऊन तुम्ही या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकता. प्रारंभी अडचणींसोबतच निराशाही येईल. कधी लाइक्सचा पाऊस पडेल तर कधी दुष्काळही येईल. आपण चांगले कंटेट कसे देऊ शकतो, याचा सातत्याने प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला जे आवडते ते केलेच पाहिजे. त्यातून मिळणारा आनंद हा पैसापेक्षा मोठा आहे." -विलास झट्टे, इन्फ्लुएन्सर, मारेगाव, यवतमाळ. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाYavatmalयवतमाळ