शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याने दिली तेंदूपत्ता मालकी

By admin | Updated: January 10, 2015 02:11 IST

यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविदामध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित आदिवासी खेड्यातील तेंदुपत्ता तोडाई ग्रामसभेला दिली आहे.

यवतमाळ : यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविदामध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित आदिवासी खेड्यातील तेंदुपत्ता तोडाई ग्रामसभेला दिली आहे. या सर्व दोन हजारांवर आदिवासी अनुसूचित खेडयांची तेंदुपत्ता तोडाई राज्यपालांच्या आदेशावरून ग्रामसभा करणार असून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत तेंदुपत्ता मजूर समितीने केले आहे. तेंदूपत्ता मजुर समितीचे तेंदुपत्ता तोडाई व मालकीचा हक्काचा लढा मागील दशकात रेटला होता व आता त्याला संपूर्ण यश येत असल्याचे समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३४० गावात ग्रामसभेमार्फत तेंदुपत्ता तोडाई व विक्रीचा प्रस्ताव ग्रामीण मंत्रालयाला दिला असून यामध्ये केळापूर तहसीलमधील मोहदरी ,जोगीण कवला, मीरा, जीरा, घोडदरा, सखी बुद्रुक, वाढोणा खुर्द, करंजी, वाढोणा, द्रुक, तिवसाला (वन गाव),कोठोडा, सुरदेवी, चनई, असोली, मोह्दा, कारेगाव, चिखलदरा, कृष्णापूर, धाबा, मोरवा ,खैरगाव, वाघोली, कुसळ, चोपण, मलकापूर (वन गाव), केगाव, वडनेर, झुली, भाड उमरी, पहापळ , नागेझरी खुर्द, बहात्तर , सुसरी, पेंढरी पिप्पलि, डोंगरगाव, दोन्ही, मालेगाव खुर्द, दयार्पूर हिवरी पिम्पल शेंडा, कारेगाव, वळवाट, खैरी, घुबडी, गनेरी, भीमकुंड, ठाणेगाव, कोन्घारा, साखरा बुद्रुक, धारणा मंगी, ढोकी, वाई, मप्लापूर, गणेशपूर, खैरगाव, निलजाई, मारेगाव, अंभोरा, डोंगरगाव, पिंपरी, खैरगाव, मुची, मानगुरडा, पंधावार्नी बुद्रुक (वन गाव), कोंधी , वेडत, बग्गी घनमोड, नांदगाव, गणेशपूर तातपुर , झुन्जार्पूर गोंड वाकडी , चालबर्डी , बेलोरी ताड उमरी, बोर गाव, अकोली बुद्रुक, महान डोली, साखरा, मराठ्वाक्डी, ढोकी, बल्लारपूर, टोक वांजरी, वांजरी खैरगाव बुद्रुक, टेंभी, वासरी अंधारवादी, चाणका, रूढा, सुकली आदींचा समावेश आहे. मारेगाव व झरी तालुक्यातील आदिवासी गावांची नावे गोकुलधारा, शिवनाला, बुरांडा, पहापळ, न्हाळगाव, खेकडवाई, घोडधरा, नरसाळा, धामणी मदनापूर, बोरीखुर्द, पिसगाव वडगाव, फिसकी (वन गाव), भालेवाडी, पाथरी चिंचनाळा, पांढरकवडा, खर्डा, पिमरड (वन गाव), फापरवडा सालेभट्टी (वन गाव), डोंगरगाव माचिन्द्र पानवीरा, जळका, पांढरदेवी, अम्बोरा (वनगाव), चीन्चोनी बोटोनी, आवळ गाव (वनगाव) आदींसह इतरही गावांचा समावेश आहे. यासर्व आदिवासी खेड्यात तेंदूपत्ता मजूर समिती प्रचार करुन ग्रामसभा बोलावून तेंदूपत्ता मजुरांचे प्रशिक्षण करणार असल्याची माहिती सुद्धा किशोर तिवारी यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)