सांगा, चालायचे कसे ? :
By Admin | Updated: February 12, 2016 03:02 IST2016-02-12T03:02:34+5:302016-02-12T03:02:34+5:30
महागाव तालुक्यातील टोकी फाटा ते बेलदरी या सहा किलोमीटरच्या रस्त्यावर अशी गिट्टी उखडली असून या रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न पडतो.

सांगा, चालायचे कसे ? :
सांगा, चालायचे कसे ? : महागाव तालुक्यातील टोकी फाटा ते बेलदरी या सहा किलोमीटरच्या रस्त्यावर अशी गिट्टी उखडली असून या रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे या रस्त्याची निर्मिती १९७२ साली करण्यात आली होती. तेव्हापासून या रस्त्याच्या डागडुजीचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. आतातर या रस्त्यावर इंचन् इंच गिट्टी उखडली आहे. बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेच प्रयत्न करीत नाही.