शिक्षकदिनी शिक्षकांचा एल्गार :
By Admin | Updated: September 6, 2016 02:10 IST2016-09-06T02:10:47+5:302016-09-06T02:10:47+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी ऐन शिक्षक दिनीच

शिक्षकदिनी शिक्षकांचा एल्गार :
शिक्षकदिनी शिक्षकांचा एल्गार : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी ऐन शिक्षक दिनीच एल्गार पुकारला. सोमवारी जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला मोर्चा लक्षवेधी ठरला. (वृत्त/४ वर)