शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी! बढतीसाठी ‘टीईटी’ सक्तीचीच, ‘एनसीटीई’चे स्पष्टीकरण : तामिळनाडूला दिलेले परिपत्रक लागू

By अविनाश साबापुरे | Updated: December 1, 2023 09:50 IST

Education News: शिक्षकांच्या नियुक्तीप्रमाणे त्यांच्या बढतीसाठीही ‘टीईटी’ उत्तीर्णतेची अट सक्तीचीच असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) जारी केले आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ : शिक्षकांच्या नियुक्तीप्रमाणे त्यांच्या बढतीसाठीही ‘टीईटी’ उत्तीर्णतेची अट सक्तीचीच असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) जारी केले आहे. त्यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पदवीधर शिक्षकांनाही दणका बसला आहे.  

जून-जुलैदरम्यान शिक्षकांच्या पदोन्नतीसाठीही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे शिक्षकांचा बढतीचा मार्ग बंद झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने १६ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सर्वच शिक्षक संघटना खडबडून जाग्या झाल्या होत्या. याविरोधात पाठपुरावा वाढल्यानंतर राज्य शासनानेही २०१३ नंतर नियुक्त  शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी ‘टीईटी’ आवश्यक असल्याचा ‘जीआर’ निर्गमित केला होता; परंतु आता ‘एनसीटीई’ने तामिळनाडू सरकारला दिलेल्या निर्देशानुसार, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठीही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे म्हटले आहे.  

‘एनसीटीई’चे आदेश- शिक्षकांच्या बढतीसंदर्भात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर ११ सप्टेंबर रोजी ‘एनसीटीई’ने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्तीसाठी शिक्षकांकडे ‘टीईटी’ असणे ही किमान पात्रता आहे. हा अधिनियम शिक्षकांची पदोन्नती करतानाही त्यांच्या मूळ नियुक्तीची तारीख लक्षात न घेता लागू केला जाईल. २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांसह  देशातील सर्वच प्रकरणांना सारख्याच पद्धतीने हे स्पष्टीकरण लागू असेल. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण