दारूबंदीसाठी स्वामिनी पुढे सरसावल्या :
By Admin | Updated: April 29, 2015 02:22 IST2015-04-29T02:22:10+5:302015-04-29T02:22:10+5:30
यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी या मागणीसाठी स्वामिनी दारूबंदी अभियानाला मंगळवारी ...

दारूबंदीसाठी स्वामिनी पुढे सरसावल्या :
यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी या मागणीसाठी स्वामिनी दारूबंदी अभियानाला मंगळवारी घाटंजीतून प्रारंभ झाला. घाटंजी तहसील कार्यालयावर हजारो महिलांनी सहभागी होऊन दारूबंदी करण्यासाठी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी मोर्चेकऱ्यांना सामोरे जाताना आमदार राजू तोडसाम यांनी दारूबंदीसाठी विधानसभेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. वृत्त/४