श्रावण महिन्यात आलेल्या चतुर्थीला चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी कळंब येथे भाविकांची रविवारी प्रचंड गर्दी झाली होती.

By Admin | Updated: August 22, 2016 01:01 IST2016-08-22T01:01:34+5:302016-08-22T01:01:34+5:30

भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थान प्रशासनाने ...

On Sunday, there were huge crowds at the Kalamb at Kalamb for the Chaturthi's Chintamani festival. | श्रावण महिन्यात आलेल्या चतुर्थीला चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी कळंब येथे भाविकांची रविवारी प्रचंड गर्दी झाली होती.

श्रावण महिन्यात आलेल्या चतुर्थीला चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी कळंब येथे भाविकांची रविवारी प्रचंड गर्दी झाली होती.

भक्तांची मांदियाळी : श्रावण महिन्यात आलेल्या चतुर्थीला चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी कळंब येथे भाविकांची रविवारी प्रचंड गर्दी झाली होती. भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थान प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यात.

Web Title: On Sunday, there were huge crowds at the Kalamb at Kalamb for the Chaturthi's Chintamani festival.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.