उन्हाळवाही :

By Admin | Updated: May 8, 2017 00:12 IST2017-05-08T00:12:01+5:302017-05-08T00:12:01+5:30

तापणाऱ्या दिवसात शेतजमिनीची धूप करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. येत्या खरिपासाठी

Summertime: | उन्हाळवाही :

उन्हाळवाही :

उन्हाळवाही : तापणाऱ्या दिवसात शेतजमिनीची धूप करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. येत्या खरिपासाठी नांगरणी-वखरणी करून नव्या बीजवाईसाठी जमीन तयार करताना शेतकऱ्यांचा घाम निघत आहे. जिल्ह्यातील शेतकरी काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी मशागतीत मग्न आहे.

 

Web Title: Summertime: