उन्हाळ्यातील दिलासा :

By Admin | Updated: April 6, 2016 02:29 IST2016-04-06T02:29:24+5:302016-04-06T02:29:24+5:30

तापलेला उन्हाळा निसर्ग भेसूर करून टाकतो. पण काही फुले असताच बंडखोर. उपजत क्षमतेच्या बळावर सूर्यालाही न जुमानता ते फुलून येतात.

Summers of Summer: | उन्हाळ्यातील दिलासा :

उन्हाळ्यातील दिलासा :

ुउन्हाळ्यातील दिलासा : तापलेला उन्हाळा निसर्ग भेसूर करून टाकतो. पण काही फुले असताच बंडखोर. उपजत क्षमतेच्या बळावर सूर्यालाही न जुमानता ते फुलून येतात. त्यांचे काही क्षणाचे आयुष्य अनेकांचे जगणे सुगंधित करते. यवतमाळलगतच्या ही फुलबाग उन्हाळ्यातला दिलासा ठरावा.

Web Title: Summers of Summer:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.