उन्हाळी मूग
By Admin | Updated: April 6, 2015 00:08 IST2015-04-06T00:08:41+5:302015-04-06T00:08:41+5:30
अत्यल्प पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामात उद्ध्वस्त झाला. रबीला गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

उन्हाळी मूग
अत्यल्प पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामात उद्ध्वस्त झाला. रबीला गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अशा स्थितीत उन्हाळी पीक घेऊन शेतकरी खर्चाचा ताळमेळ जुळविण्याचा प्रयत्न करीत असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी मुगाची पेरणी केली आहे.