शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:55 AM

घाटंजी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देओढणीने लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घाटंजी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. राजश्री श्रीरंग कोटनाके (रा.मोवाडा, ता.घाटंजी) असे तिचे नाव असून वसतिगृहातच पंख्याला ओढणी बांधून तिने गळफास लावला.आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाअंतर्गत रामपूर येथील या आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक शाळेच्या पटांगणावर प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात गेले असता राजश्री गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. विद्यार्थिनींनी हा प्रकार शिक्षकांना सांगितला. राजश्रीला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून घाटंजीला हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घाटंजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. राजश्रीजवळ एक चिठ्ठी आढळल्याचे सांगितले जाते. त्यात नमूद बाबी मात्र कळू शकल्या नाही. राजश्री याच वर्षी या वसतिगृहात शिक्षणासाठी आली होती.

अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासनघटनेची माहिती मिळताच तहसीलदार जे.के. हामंद यांनी रुग्णालयाला भेट दिली. पांढरकवडा प्रकल्प अधिकारी भुवनेश्वरी (आयएएस) यांनीही राजश्रीच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थिनींशी चर्चा केली. माजी सरपंच मोतीराव कन्नाके यांनी या आश्रमशाळेचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याची तक्रार केली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन भुवनेश्वरी यांनी दिले.

टॅग्स :Suicideआत्महत्या