कठड्याविना पूल :
By Admin | Updated: March 16, 2017 00:56 IST2017-03-16T00:56:46+5:302017-03-16T00:56:46+5:30
वणी तालुक्यातील घोन्सा येथे विदर्भा नदीवर घोन्सा गावालगतच पूल बांधण्यात आला आहे.

कठड्याविना पूल :
कठड्याविना पूल : वणी तालुक्यातील घोन्सा येथे विदर्भा नदीवर घोन्सा गावालगतच पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलावर कठडेच नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांचे आवागमन सुरू असते.