विद्यार्थ्यांचे मुंडण :
By Admin | Updated: December 16, 2015 02:41 IST2015-12-16T02:41:59+5:302015-12-16T02:41:59+5:30
आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांचे मुंडण :
विद्यार्थ्यांचे मुंडण : आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र करीत चक्क मुंडण करून एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचा अभिनव निषेध नोंदविला. (आणखी वृत्त/३)