विद्यार्थ्यांचा लढा :
By Admin | Updated: December 12, 2015 05:07 IST2015-12-12T05:07:09+5:302015-12-12T05:07:09+5:30
शैक्षणिक सत्र संपत आले तरी वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात आदिवासी

विद्यार्थ्यांचा लढा :
विद्यार्थ्यांचा लढा : शैक्षणिक सत्र संपत आले तरी वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थ्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र त्याची दखल न घेतल्याने या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र पाठवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. त्यांच्या या पावित्र्याने प्रशासनात खळबळ उडाली. (वृत्त/८वर)