विद्यार्थ्यांची गर्दी :
By Admin | Updated: June 7, 2015 00:03 IST2015-06-07T00:03:13+5:302015-06-07T00:03:13+5:30
बारावीचे निकाल लागल्यानंतर वणी येथील सतू केंद्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी गर्दी केली आहे.

विद्यार्थ्यांची गर्दी :
बारावीचे निकाल लागल्यानंतर वणी येथील सतू केंद्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी गर्दी केली आहे. सेतू केंद्राच्या खिडकीवर दररोजच अशी रांग दिसून येत आहे.