लाठीकाठी :
By Admin | Updated: April 17, 2016 02:26 IST2016-04-17T02:26:50+5:302016-04-17T02:26:50+5:30
पुसद येथे रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यात लाठीकाठीचे प्रात्यक्षिक युवतींकडून दाखविण्यात आले.

लाठीकाठी :
लाठीकाठी : पुसद येथे रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यात लाठीकाठीचे प्रात्यक्षिक युवतींकडून दाखविण्यात आले. संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. शिवाय शोभायात्रेतील विविध देखावे लक्षवेधी ठरले.