सर्वधर्मीयांतर्फे ‘एसपीं’चा सत्कार
By Admin | Updated: October 11, 2015 00:39 IST2015-10-11T00:39:24+5:302015-10-11T00:39:24+5:30
महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचा शहरातील सर्वधर्मीय समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.

सर्वधर्मीयांतर्फे ‘एसपीं’चा सत्कार
यवतमाळ : महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचा शहरातील सर्वधर्मीय समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी हाफीज इब्राहीम खान, हाफीज मो.अनिस, सिकंदरभाई शहा, प्रदीपसिंग नन्नरे, रवींद्रसिंग संघा, मनोज औदार्य महाराज, सुरेश यादव, पिंकी त्रिवेदी, संजय माघाडे, अनिल स्वामी, भदंत विपस्सी महाथेरो, भन्ते चंद्रकांत अलोणे, समीर शेख, जावेद खान, मो.नईन, रहेमानभाई, समीर जिंद्रान, श्रीकांत राऊत, अमोल वगारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)