सोयाबीनची आवक वाढली...
By Admin | Updated: October 30, 2015 02:16 IST2015-10-30T02:16:39+5:302015-10-30T02:16:39+5:30
बाभूळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. बुधवारी सोयाबीनचे भाव १०० रुपयांनी घसरले.

सोयाबीनची आवक वाढली...
सोयाबीनची आवक वाढली... बाभूळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. बुधवारी सोयाबीनचे भाव १०० रुपयांनी घसरले. मंगळवारी ३ हजार ७५० असलेला भाव बुधवारी ३ हजार ६५० प्रती क्विंटल झाला होता. भाव कमी असले तरी दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर आल्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याच्या मन:स्थितीत आहेत.