सोयाबीन काढणी
By Admin | Updated: October 22, 2015 04:07 IST2015-10-22T04:07:59+5:302015-10-22T04:07:59+5:30
पुसद तालुक्यात सोयाबीन काढणीचा मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला आहे. दसरा-दिवाळीपूर्वी सोयाबीन विकून

सोयाबीन काढणी
सोयाबीन काढणी : पुसद तालुक्यात सोयाबीन काढणीचा मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला आहे. दसरा-दिवाळीपूर्वी सोयाबीन विकून सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसत आहे. मात्र सोयाबीनला कमी उतारा येत असल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.