शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

सोयाबीन कुटाराचा धावता ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:41 IST

सोयाबीनचे कुटार घेऊन निघालेला धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी येथे घडली. वीज तारांचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देमांगलादेवीतील घटना : वीज तारांचा स्पर्श, गावकऱ्यांची दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कमांगलादेवी : सोयाबीनचे कुटार घेऊन निघालेला धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी येथे घडली. वीज तारांचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली.एम.एच.२७/एक्स-७९३२ या क्रमांकाचा ट्रक चिखली (कान्होबा) येथून नेरकडे जात होता. मांगलादेवी बसस्थानकाजवळ या ट्रकमधील कुटाराचा स्पर्श वीज तारांना झाला. या तारांमध्ये घर्षण होऊन ट्रकने पेट घेतला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालक शेख साबीर शेख निजाम (५०) याच्या निदर्शनास आणून दिली. चालकाने समयसूचकता दाखवित पेटता ट्रक मांगुळ रस्त्यावर गावापासून दूर नेला.या घटनेची माहिती पोलीस पाटील विनोद कापसे यांनी नेर पोलिसांना दिली. ठाणेदार पितांबर जाधव यांनी अग्नीशमन दलाचे वाहन पाठवून आगीवर नियंत्रण मिळविले. सदर ट्रक नेर येथील सलीम खाँ सैफुल्ला खाँ यांच्या मालकीचा आहे.

टॅग्स :fireआगelectricityवीज