सौर ऊर्जा पंप :

By Admin | Updated: May 14, 2016 02:26 IST2016-05-14T02:25:15+5:302016-05-14T02:26:56+5:30

वन विभागाने वणी तालुक्यातील कवडशीच्या जंगलात सौर ऊर्जेवर चालविणारा पंप बसविला आहे.

Solar power pump: | सौर ऊर्जा पंप :

सौर ऊर्जा पंप :

सौर ऊर्जा पंप : वन विभागाने वणी तालुक्यातील कवडशीच्या जंगलात सौर ऊर्जेवर चालविणारा पंप बसविला आहे. त्या पंपातून जंगलात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्याची शक्यता आहे. या पंपामुळे वृक्षांना पाणी देणेही सोयीचे झाले आहे.

Web Title: Solar power pump:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.