कवडशी जंगलात सौर ऊर्जा :
By Admin | Updated: May 21, 2016 02:27 IST2016-05-21T02:27:13+5:302016-05-21T02:27:13+5:30
वणी तालुक्यातील कवडशीच्या जंगलात सौर ऊजा निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

कवडशी जंगलात सौर ऊर्जा :
कवडशी जंगलात सौर ऊर्जा : वणी तालुक्यातील कवडशीच्या जंगलात सौर ऊजा निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या पंपाव्दारे परिसरातील वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय निर्माण झाली असून जंगलातील झाडांनाही पाणी देणे सोयीचे झाले आहे. लोकसहभागातून हे काम करण्यात येत आहे.