श्रावणभक्ती
By Admin | Updated: August 9, 2016 02:22 IST2016-08-09T02:22:50+5:302016-08-09T02:22:50+5:30
पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी जिल्हाभरात भाविकांची झुंबड उडाली होती.

श्रावणभक्ती
आस दर्शनाची : पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी जिल्हाभरात भाविकांची झुंबड उडाली होती. ठिकठिकाणच्या मंदिरांप्रमाणेच लोहारा येथील कमलेश्वराच्या हेमाडपंती मंदिरातही पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.