धुक्यांचे मफलर :

By Admin | Updated: November 1, 2015 02:48 IST2015-11-01T02:48:30+5:302015-11-01T02:48:30+5:30

बाभूळगाव शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. त्यामुळे गुलाबी थंडीची लाट आली आहे.

Shovel Muffler: | धुक्यांचे मफलर :

धुक्यांचे मफलर :

धुक्यांचे मफलर : बाभूळगाव शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. त्यामुळे गुलाबी थंडीची लाट आली आहे. शनिवारी पहाटे परिसरात मोठ्या प्रमाणात धुके दाटले होते. त्यामुळे सकाळी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना आपल्या वाहनांचे दिवे सुरू करूनच मार्ग काढावा लागला.

Web Title: Shovel Muffler:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.