शिवार फुलू दे :
By Admin | Updated: October 10, 2016 01:47 IST2016-10-10T01:47:56+5:302016-10-10T01:47:56+5:30
नवरात्रोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद

शिवार फुलू दे :
शिवार फुलू दे : नवरात्रोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून समर्थ दुर्गोत्सव मंडळाने यंदा देवीलाच शेतकऱ्याच्या घरात आणले आहे. कृषीसंस्कृतीचा देखावा साकारून दुगामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.