शिवयोग शेतकरी शिबिर ..
By Admin | Updated: May 10, 2015 01:59 IST2015-05-10T01:59:25+5:302015-05-10T01:59:25+5:30
. श्री अवधूतबाबा शिवानंदजी यांच्या शिवयोग शेतकरी शिबिराला...

शिवयोग शेतकरी शिबिर ..
. श्री अवधूतबाबा शिवानंदजी यांच्या शिवयोग शेतकरी शिबिराला यवतमाळच्या हेलिपॅड मैदानावर शनिवारपासून प्रारंभ झाला. या शिबिरात शिवयोग समजून घेण्यासाठी शिवानंदजी यांचे शेकडो भक्त आणि शेतकरी सहभागी झाले होते.