शिवसैनिकांचा गोतावळा

By Admin | Updated: January 24, 2017 02:27 IST2017-01-24T02:27:55+5:302017-01-24T02:27:55+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी यवतमाळातील समता

Shiva Sainik's Gautav | शिवसैनिकांचा गोतावळा

शिवसैनिकांचा गोतावळा

शिवसैनिकांचा गोतावळा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी यवतमाळातील समता मैदानावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावनाताई गवळी, जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मेळावा झाला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी शहर गजबजले होते. मैदानावर शिस्तबद्ध बसलेल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरचे भगवे शेले लक्षवेधक ठरले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रणधुमाळीसाठी नवा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न या मेळाव्यात झाला. (वृत्त/४)

Web Title: Shiva Sainik's Gautav