छताविना निवारा :
By Admin | Updated: June 14, 2017 00:23 IST2017-06-14T00:23:43+5:302017-06-14T00:23:43+5:30
वणी तालुक्यातील शिवणी येथे प्रवाशांच्या सोईसाठी बांधलेला प्रवासी निवारा असा छताविना उभा आहे.

छताविना निवारा :
छताविना निवारा : वणी तालुक्यातील शिवणी येथे प्रवाशांच्या सोईसाठी बांधलेला प्रवासी निवारा असा छताविना उभा आहे. संबंधित प्रशासनाचे मात्र याकडे अद्यापही लक्ष नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.