तांबडा श्रावण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 02:50 IST2015-08-26T02:50:03+5:302015-08-26T02:50:03+5:30
श्रावणातही हा तांबडाजर्द सूर्य पाहावयास मिळाला.

तांबडा श्रावण...
तांबडा श्रावण... श्रावण म्हणताच डोळ्यापुढे हिरवाई तरळते. पण यंदाच्या श्रावणात मोरासारखा थुईथुई नाचत येणारा पाऊसही पडेनासा झाला. गेल्या दहा दिवसांपासून उन तापत आहे. त्यामुळे श्रावणातही हा तांबडाजर्द सूर्य पाहावयास मिळाला.