सातजन्माचा फेरा :
By Admin | Updated: June 9, 2017 01:41 IST2017-06-09T01:41:40+5:302017-06-09T01:41:40+5:30
वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करून त्याला धागा गुंडाळतात. सातजन्मी हाच पती मिळावा,

सातजन्माचा फेरा :
सातजन्माचा फेरा : वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करून त्याला धागा गुंडाळतात. सातजन्मी हाच पती मिळावा, अशी कामना करतात. गुरुवारी वटपौर्णिमेनिमित्त पुसद येथे वटवृक्षाची पूजा करताना महिला.