तीळ बहरला :
By Admin | Updated: April 17, 2016 02:26 IST2016-04-17T02:26:06+5:302016-04-17T02:26:06+5:30
भुईमुगाच्या उन्हाळी पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता कमी पाण्यात येणाऱ्या तीळाची लागवड केली आहे.

तीळ बहरला :
तीळ बहरला : भुईमुगाच्या उन्हाळी पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता कमी पाण्यात येणाऱ्या तीळाची लागवड केली आहे. ४४ अंश सेल्सिअस तापमान असतानाही हिरवेकंच बहरलेले तीळाचे पीक पाहून धन्यालाच नव्हे तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनाही दिलासा मिळतो.