मनदेव घाटात अपघाताची मालिका :
By Admin | Updated: February 20, 2017 01:31 IST2017-02-20T01:31:16+5:302017-02-20T01:31:16+5:30
आर्णी मार्गावरील मनदेव घाटात रविवारी दोन अपघात झाले.

मनदेव घाटात अपघाताची मालिका :
मनदेव घाटात अपघाताची मालिका : आर्णी मार्गावरील मनदेव घाटात रविवारी दोन अपघात झाले. भरधाव वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.