शोध चाऱ्याचा :
By Admin | Updated: December 6, 2015 02:23 IST2015-12-06T02:23:39+5:302015-12-06T02:23:39+5:30
अपुऱ्या पावसामुळे राज्यात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागातील जनावरे विदर्भात दाखल होत आहेत.

शोध चाऱ्याचा :
शोध चाऱ्याचा : अपुऱ्या पावसामुळे राज्यात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागातील जनावरे विदर्भात दाखल होत आहेत. मेंढ्यांचा मोठ्ठा कळप यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाला असून उजाड माळरानावर चाऱ्याचा शोध घेत आहे.