शोध भक्ष्याचा ...
By Admin | Updated: May 12, 2014 00:18 IST2014-05-12T00:18:47+5:302014-05-12T00:18:47+5:30
पारा चढत असल्यामुळे वन्यप्राण्यांसह पशुपक्षांचीही पाणी आणि अन्नाच्या शोधात वणवण सुरू असते.

शोध भक्ष्याचा ...
पारा चढत असल्यामुळे वन्यप्राण्यांसह पशुपक्षांचीही पाणी आणि अन्नाच्या शोधात वणवण सुरू असते. जिल्ह्याच्या काही भागातील नदी-नाल्यांना काही प्रमाणात पाणी असल्यामुळे पाणी व भक्ष्याच्या शोधात बगळ्यांचा थवा एकत्र जमला आहे. पाण्यात उभे राहात तासन्तास भक्ष्याची प्रतीक्षा या बगळ्यांना करावी लागते.