शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरिट’ला शाळांचाच अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 11:52 IST

शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बँक खाते लिहिण्यात कुचराई

अविनाश साबापुरे 

यवतमाळ : वर्षभर प्रचंड मेहनत घेऊन हजारो मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली. मेरीट लिस्टमध्येही आली. परंतु या गुणवंतांची त्यांच्याच शाळांना अजिबात कदर नसल्याने त्यांचा बँक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. 

२०२२ च्या जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडली. तर यंदा ३ जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यात २९ हजार १७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले.   शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविणे आवश्यक आहे. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही २९ केवळ सात हजार विद्यार्थ्यांचे खाते परिषदेला कळविण्यात आले. 

इयत्ता ८ वीचे वंचित विद्यार्थी

रायगड     २४८ ठाणे     ३६१ पालघर     १२९ पुणे     ७३६अहमदनगर     ४५२सोलापूर     ४८० नाशिक     ५८७धुळे     २२८ जळगाव     २९२ नंदुरबार     १६१ कोल्हापूर     ३७३सातारा     ३५१सांगली     ३०८ रत्नागिरी     १८४ सिंधुदुर्ग     १०५ औरंगाबाद     ३७५ जालना     १७० बीड     २८६परभणी     १३७ हिंगोली     १०० अमरावती     १८५ बुलडाणा     २७१ अकोला     १८७ वाशिम     १२१ यवतमाळ     १९५ नागपूर     २८२ भंडारा     १३४गोंदिया     १५४ वर्धा     ६१चंद्रपूर     ११३ गडचिरोली     ११लातूर     ३११उस्मानाबाद     १९३नांदेड     ३१९ मुंबई     ९१५  

इयत्ता ५ वीचे वंचित विद्यार्थी

रायगड     २७९ ठाणे     ५०२पालघर     २३८पुणे     ८४२ अहमदनगर    ५८८सोलापूर     ५३७नाशिक     ५९७धुळे     २२१जळगाव     ४४५ नंदुरबार     १८३कोल्हापूर     ४३८सातारा     ३५८ सांगली     ३५३ रत्नागिरी     १७४ सिंधुदुर्ग     ९३औरंगाबाद     ४०३ जालना     २१४ बीड     ३३९ परभणी     १८९ हिंगोली     १३९अमरावती     ४६० बुलडाणा     ३३७ अकोला     २७० वाशिम     १९१ यवतमाळ     ३७७नागपूर     ६९६भंडारा     १७५ गोंदिया     १९२ वर्धा     १६१ चंद्रपूर     ३१९ गडचिरोली     १३०लातूर     ३३५ उस्मानाबाद     २१८ नांदेड     ३९० मुंबई            १२५०  

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी