शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:22 IST

येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय विद्यालय : शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांसह धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या विद्यालयाला तातडीने शिक्षक द्यावे, या मागणीसाठी बुधवारी केंद्रीय विद्यालयाच्या पालक कृती समितीने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले. त्यानंतर येथील तिरंगा चौकात काही काळ धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे पालकांनी सादर केले.केंद्रीय विद्यालयात शिक्षकांची २६ पदे मंजूर आहेत. यातील १२ पदे नियमित भरलेली आहेत. तर ११ पदे रिक्त आहेत. यामुळे विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या विषयाला शिकविण्यासाठी शिक्षकच नाही. यानंतरही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहेत. रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. केंद्रीय विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात यावी, ही मागणीसुद्धा प्रकर्षाने पालक कृती समितीने आपल्या निवेदनात रेटली आहे. मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या पालक कृती समितीचे अमन निर्बाण, प्रवीण पांडे, अजय देशमुख, सतीश माने, सुरेश बोनगिरवार, नितीन कोल्हे, सचिन व्यास, सचिन जयस्वाल, रवींद्र राऊत यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी