कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 16:53 IST2021-04-06T16:53:10+5:302021-04-06T16:53:18+5:30
यवतमाळ : कोरोनाचे संकट आणि त्यातच लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू झालेली असताना मंगळवारी यवतमाळात एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा सुरूळीत पार पडली. ...

कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन
यवतमाळ : कोरोनाचे संकट आणि त्यातच लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू झालेली असताना मंगळवारी यवतमाळात एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा सुरूळीत पार पडली. यवतमाळातील ११ केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. जिल्ह्यातील २६०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन असतानाही विद्यार्थी व शिक्षकांसाठी जिल्हा प्रशासनाने सूट दिली होती.