शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

‘वायपीएस’मध्ये श्लोक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:14 PM

विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषाशैली सादर करण्याचा प्रयत्न केला. यात पहिल्या वर्गातून प्रथम क्रमांक श्रीकर धावले याने मिळविला. द्वितीय क्रमांक आर्या वैद्य, तर तृतीय क्रमांक अवधूत कहालेकर याने प्राप्त केला. नसिफा बोरा, अन्वी गाडेकर, देवांश धिरे यांनी प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केले. दुसऱ्या वर्गातून प्रथम क्रमांक तृष्णा सराफ, द्वितीय आयूष चिंचोळकर, तृतीय हेमांशी सरोळकर यांनी, तर प्रोत्साहनपर बक्षीस यशस्वी वडतकर, रेखांश पिसे, आर्यन गोपाल देशमुख यांनी प्राप्त केला. या स्पर्धेसाठी मनीषा डगवाल, छाया धलवार, अंजली गुजर, संघप्रमुख नीलम शर्मा आदींनी पुढाकार घेतला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी कौतुक केले.