सांग सांग भोलानाथ..! :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:22 IST2017-09-17T00:22:19+5:302017-09-17T00:22:31+5:30

‘नाव तलावफैल अन् पाण्यासाठी भटकंती मैलोन्मैल’...! यवतमाळच्या तलावफैलातच नव्हेतर वॉर्डावॉर्डात भर पावसाळ्यात हीच भयावह स्थिती आहे.

 Say Sang Bholanath ..! : | सांग सांग भोलानाथ..! :

सांग सांग भोलानाथ..! :

ठळक मुद्दे‘नाव तलावफैल अन् पाण्यासाठी भटकंती मैलोन्मैल’...!

‘नाव तलावफैल अन् पाण्यासाठी भटकंती मैलोन्मैल’...! यवतमाळच्या तलावफैलातच नव्हेतर वॉर्डावॉर्डात भर पावसाळ्यात हीच भयावह स्थिती आहे. गुंड गुंड पाण्यासाठी संघर्ष करणाºया गोरगरिबांनी सध्या संकटांना लाजवून टाकले आहे. नगरपरिषदेचे टँकर येत नसले तरी लाकडाला चाकं लावून या कल्पक आजीने ‘मिनी टँकर’ तयार केलाय. पाणी भरण्यासोबतच नातवांना सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी तिला ‘चॅलेंज’ देते. पण ‘डाव डाव’ घडवून नातवाचे निरागस बालपण टंचाईतही ती टिकवून ठेवतेय, हे महत्त्वाचे!

Web Title:  Say Sang Bholanath ..! :