संत रविदास महाराज जयंती :
By Admin | Updated: February 11, 2017 00:13 IST2017-02-11T00:13:02+5:302017-02-11T00:13:02+5:30
शुक्रवारी यवतमाळ शहरात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

संत रविदास महाराज जयंती :
संत रविदास महाराज जयंती : शुक्रवारी यवतमाळ शहरात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रविदासनगरातून समाजबांधवांनी शोभायात्रा काढली. महिला-पुरुषांचा यात लक्षणीय सहभाग होता. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने शहर दणाणून गेले होते.