सांज ये गोकुळी...:
By Admin | Updated: April 23, 2016 02:33 IST2016-04-23T02:33:39+5:302016-04-23T02:33:39+5:30
बेसुमार तापणाऱ्या उन्हाळ्यात अशी रम्य सावली दुर्मीळच. पण रखरखीत दुपार सोसल्यानंतर अशी सांज उन्हाळ्यातच पाहायला मिळते.

सांज ये गोकुळी...:
सांज ये गोकुळी...: बेसुमार तापणाऱ्या उन्हाळ्यात अशी रम्य सावली दुर्मीळच. पण रखरखीत दुपार सोसल्यानंतर अशी सांज उन्हाळ्यातच पाहायला मिळते. यवतमाळलगतच्या मनपूर तलावावर शुक्रवारचा सूर्यास्त अनेकांना मोहवून गेला.