‘रबर की गुडियाला’ सुवर्ण...

By Admin | Updated: June 29, 2015 00:26 IST2015-06-29T00:26:12+5:302015-06-29T00:26:12+5:30

यवतमाळातील ‘रबर की गुडिया’ म्हणून परिचित असलेल्या श्रद्धा मुंधडा हिने बँकॉक ...

'Rubber's Guadila' gold ... | ‘रबर की गुडियाला’ सुवर्ण...

‘रबर की गुडियाला’ सुवर्ण...

यवतमाळातील ‘रबर की गुडिया’ म्हणून परिचित असलेल्या श्रद्धा मुंधडा हिने बँकॉक येथील पाचव्या एशियन योगा व स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल शहरातून अशी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: 'Rubber's Guadila' gold ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.