शाही विवाह सोहळा :
By Admin | Updated: April 30, 2016 02:34 IST2016-04-30T02:34:08+5:302016-04-30T02:34:08+5:30
सर्व शाखेय कुणबी समाज शाही विवाह सोहळ्याचे आयोजन यवतमाळच्या पोस्टल मैदानावर करण्यात आले होते.

शाही विवाह सोहळा :
शाही विवाह सोहळा : सर्व शाखेय कुणबी समाज शाही विवाह सोहळ्याचे आयोजन यवतमाळच्या पोस्टल मैदानावर करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या विवाह सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबद्ध झाली. लग्नावर होणाऱ्या खर्चातून अनेक जण कर्जाच्या खाईत लोटले जातात. लग्नावर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी युवा उद्योजक दिलीप बोबडे पाटील गत १० वर्षांपासून यवतमाळात सर्व शाखेय कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहे. या विवाह सोहळ्याला वधू-वराकडील पाहुण्यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.