जीर्णोद्धार देवालयाचा :
By Admin | Updated: April 28, 2016 02:18 IST2016-04-28T02:18:59+5:302016-04-28T02:18:59+5:30
दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पुरातत्व खात्याकडून केला जात आहे.

जीर्णोद्धार देवालयाचा :
जीर्णोद्धार देवालयाचा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पुरातत्व खात्याकडून केला जात आहे. हेमाडपंथी शिल्पकलेचा नमुना जतन करण्यासाठी धडपड सुरू आहे.