हवाला पेटला :
By Admin | Updated: October 25, 2015 02:20 IST2015-10-25T02:20:34+5:302015-10-25T02:20:34+5:30
मोहरमनिमित्त वणी शहरात सर्वोदय चौक परिसरात हवाला पेटविण्यात आला.

हवाला पेटला :
हवाला पेटला : मोहरमनिमित्त वणी शहरात सर्वोदय चौक परिसरात हवाला पेटविण्यात आला. हवाल्यातील जळत्या निखाऱ्यांवरून चालून भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्तीसाठी साकडे घातले.