नयरनरम्य नजारा :
By Admin | Updated: November 1, 2015 02:50 IST2015-11-01T02:50:46+5:302015-11-01T02:50:46+5:30
झरी तालुक्यातील पाचपोहर मध्यम प्रकल्प तुडुंब भरला आहे.

नयरनरम्य नजारा :
नयरनरम्य नजारा : झरी तालुक्यातील पाचपोहर मध्यम प्रकल्प तुडुंब भरला आहे. पार्डी ते पाचपोहर मार्गाने पुलावरून जाणाऱ्या वाटसरूंच्या डोळ्यात हा नयनरम्य नजारा साठविला जात आहे.