देश सेवेसाठी सज्ज :
By Admin | Updated: January 7, 2017 00:30 IST2017-01-07T00:30:15+5:302017-01-07T00:30:15+5:30
गुरुवारी मध्यरात्रीपासून यवतमाळच्या नेहरु स्टेडियमवर सैन्य भरतीला प्रारंभ झाला.

देश सेवेसाठी सज्ज :
देश सेवेसाठी सज्ज : गुरुवारी मध्यरात्रीपासून यवतमाळच्या नेहरु स्टेडियमवर सैन्य भरतीला प्रारंभ झाला. देशाची सेवा करण्यासाठी निधड्या छातीचे अनेक तरुण या भरतीत सहभागी झाले. मनात महत्त्वाकांक्षा ठेऊन हे तरुण शारीरिक चाचणीसाठी सज्ज झाले आहेत.