शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

रेशन व केरोसीन परवानाधारकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 9:22 PM

विविध मागण्यांना घेऊन रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवारी येथील तिरंगा चौकात धरणे दिले. रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेंतर्गत महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कोसलगे आणि जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध मागण्यांना घेऊन रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवारी येथील तिरंगा चौकात धरणे दिले. रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेंतर्गत महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कोसलगे आणि जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात आले.रेशन दुकानदारांना किमान वेतनाप्रमाणे मानधन द्यावे, केरोसीनचे मासिक नियतन कमी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे मानधन मिळावे, एई-पीडीएसमधील त्रूटी त्वरित दूर कराव्या, सत्यापनाचा आर्थिक मोबदला देण्यात यावा, पुरवठा विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्यात यावा आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. या आंदोलनासाठी जिल्हा उपाध्यक्ष रामराव गायकवाड, विठ्ठलराव काटकर, दयाराम गेडाम, अमोल आसुटकर, प्रवीण खडसे, मोहन व्यापारी, शारदा पांडे, दिलीप देशमुख, नामदेव पवार, नीता ठाकरे, जानूसिंग राठोड, अरविंद चिरडे, माला इंगोले, झिंगरूजी पिंपळशेंडे, सुरेश मंडपे, दिलीप वाघमारे, अशोक नाईकवाड, प्रवीण कर्णेवार, गजानन हामद, रमेश लढे, दिलीप निखाडे, सुरेश पेंदाम, रफिक खोकर, नंदू चव्हाण, मनीषा राठोड आदींनी पुढाकार घेतला.