शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 8:31 PM

दुकानासमोरून जात असताना आरोपींनी तिला उचलून नेऊन एका पडिक गोठ्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळ :  तालुक्यातील खरोला येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.  दोन महिन्यापूर्वी या आरोपींनी मुलीला उचलून नेऊन अत्याचार केला होता. मात्र, तेव्हा जीवाच्या भीतीने तिने तक्रार दिली नाही. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.करण प्रल्हाद पशेरिया (१९), राजेश रामपाल उमरे (२१) रा. खरोला  अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. रविवारी दुपारी पीडित मुलगी दुकानासमोरून जात असताना आरोपींनी तिला उचलून नेऊन एका पडिक गोठ्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने कशीबशी तेथून सुटका करून घेतली. यानंतर वडिलांच्या मदतीने ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दोन महिन्यापूर्वीसुद्धा या आरोपींनी पीडित मुलीला मैत्रिणीच्या घरुन परत येत असताना उचलून नेऊन जंगला लगतच्या शेतात अत्याचार केल्याची आपबिती कथन केली.  या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (२), ३६३, ३५४, ५०४, ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील सहकलम ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, त्या मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Rapeबलात्कारYavatmalयवतमाळ