शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

रमाई आवास योजनेचे घरकूल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 9:50 PM

नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रमाई आवास योजनेचे काम रखडल्याने लाभार्थी संतप्त झाले. त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन निधीचे दोन हप्ते मिळाले.

ठळक मुद्देउपोषणाचा इशारा : घाटंजीच्या मुख्याधिकाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीच्या कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रमाई आवास योजनेचे काम रखडल्याने लाभार्थी संतप्त झाले. त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन निधीचे दोन हप्ते मिळाले. त्यांनी त्या पैशात आपले कुडामातीचे घर मोडून मिळालेल्या पैशात अर्धवट घरे उभी केली. दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली. त्यानंतर नव्याने आलेल्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांनी जाचक अटी लावून कागदपत्रांची पूर्तता करा म्हणून लाभार्थ्यांना मिळणारा घरकुलाचा हप्ता रोखून धरला, असा आरोप आहे.लाभार्थ्यांनी अर्ज, विनंत्या केल्या. पण उपयोग झाला नाही. आता कुडाचे घर मोडले गेले, निवारा गेला, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात लाभाार्थ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला. तसेच मानसिक त्रास देऊन जेलमध्ये टाकण्याची धमकी देणाºया मुख्याधिकाऱ्याविरूद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली.निवेदनावर रमेश शेंद्रे, नंदा हुमे, कमला पाटील, अशोक धनाडे, अनिता लोहकरे, गुलाब कलाणे, गंगाबाई मंत्रीवार, रमेश बिनझाडे, उषा कांबळे, गौतम कांबळे, द.वा. चहांद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, ठाणेदार, नगराध्यक्षांना पाठविण्यात आल्या.